आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा
गुन्हा

घोडेगाव — सोनई काॅलेज रोडवर एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी कृष्णा रमेश साळवे, रूपेश रमेश साळवे, ऋषीकेश लक्ष्मण पालवे सर्व राहणार गणेशवाडी यांनी फिर्यादी यांचा दुचाकी वरुन पाठलाग करून विचित्र हातवारे केले.

गुन्हा

तसेच फिर्यादी यांचा चुलत भाऊ यास शिवीगाळ करून फिर्यादीस म्हणाला हे सगळ तुझ्यामुळेच झाल आहे.तुला बघून घेईल अशी धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार बिएन एस चे कलम ७८,११५(२), ३५२,३५१(२) (३) पोस्को कायदा कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव हे करत आहेत

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!