आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रक्तदान
रक्तदान

नेवासा-भानसहिवरे ता नेवासा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत, संस्थेचे अध्यक्षडॉ. सुरेशराव बेल्हेकर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान

वृक्षारोपन व पर्यावरण संवर्धन उपक्रम लायन्स ब्लड सेंटर संभाजीनगर यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते, जनसंपर्क अधिकारी शामराव सोनवणे यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव बेल्हेकर, संचालिका डॉ रंजनाताई बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरूण इंगळे,
डेप्युटी डायरेक्टर व पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य हेमंत आहिरे, पी.व्हि. बेल्हेकर आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. शितल अंतापुरकर,

रक्तदान

पी. व्हि. बेल्हेकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नरवटे, संस्थेचे कॉर्डिनेटर अरुण हर्दे, कृषि महाविद्यलायचे प्रा.मनोज माने, ऑफिस सुप्रीटेंडत शिवनारायन वाघे, ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे अमोल विघे, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य काकासाहेब वाल्हेकर, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वाघे, एम.बी.ए. कॉलेजचे घोरपडे, संजय बर्वे, अंबाडे, अविनाश धवन, पोपटराव शेकडे आदीसह ग्रामस्थ व सहकारी उपस्थित होते.

रक्तदान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रक्तदान
रक्तदान
रक्तदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!