आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
लक्ष्मी माता


घोडेगाव — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे लक्ष्मी माता प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीमध्ये प्रथम दिनी सकाळी १०ते ५ या वेळेत मुर्ती पुजा गंगा स्नान, दि. ३० रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत गावातून वाजत गाजत मुर्ती व कळस मिरवणूक होईल. दि. १ रोजी महाचंडी पुजा प्रथम दिवस, दि. २ रोजी महाचंडी पुजा दुसरा दिवस,

लक्ष्मी माता

दि. ३ रोजी श्री लक्ष्मी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा,या निमित्ताने सकाळी १० ते १२ या वेळेत रामेश्वर महाराज शास्री यांचे किर्तन होईल तदनंतर महाप्रसाद होईल. दि. ४ रोजी सायंकाळी ५ वाजे नंतर लक्ष्मी माता यात्रा, ६ ते ८ या वेळेत पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता महाप्रसाद, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण रात्री ९ वाजता भव्यदिव्य आतिषबाजी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिरसाठ वस्ती (गणेशवाडी) ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

लक्ष्मी माता
लक्ष्मी माता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लक्ष्मी माता
लक्ष्मी माता
लक्ष्मी माता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लक्ष्मी माता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!