आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रक्तदान

घोडेगाव (वार्ताहर) — ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त करजगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरा पार पडले.
४३ रक्तदत्यानी रक्तदान करून या राष्ट्रसेवा कार्यात आपले योगदान दिले आत्माचे कृषीआधिकारी शैलेश आहेर, उपसंरपच सतिश फुलसौदर, अरूण कंक, शुभम टेमक, राधाकिसन फुलसौदर, डॉ शुभम फुलसौदर, डॉ.सुशांत औटी, योगेश गायकवाड,

रक्तदान

अभिजित माकोणे, राजेंद्र पुराणे, गणेश पुंड, लखन भाग्यवंत, प्रदिप पुंड, कृष्णा पाडळे, राम पुंड, गणेश शिंदे, प्रविण पुंड, चंद्रकांत पुराणे , संकेत गायकवाड, योगेश काळे ,राहूल देवखिळे, संतोष पुंड, राम फुलसौदर, यमराज बर्डे, सुभाष पुंड, डॉ.अमोल पुंड, शुभम जगताप, प्रदिप पुंड, आदी मान्यवरांनी रक्तदान केले .

रक्तदान


लोकमान्य ब्लड बँकेचे पी आर ओ केशव वाघ यांनी या प्रसंगी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले .प्रसंगी रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वितरण या वेळी करण्यात आले. आभार संदीप नाईक यांनी मांडले श्री संत नागेबाबा संस्थेच्या वतीने मान्यवरांचा पुस्तक घेऊन सत्कार करण्यात आला रक्तदानाचे हे १९वे वर्ष होते. रेशीम उद्योग समूहाचे कैलास शिंदे यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले.

रक्तदान
रक्तदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रक्तदान
रक्तदान
रक्तदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!