आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गांजा

सोनई-नेवासा तालुक्यातील बसस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत असल्याचे आढळून आल्याने सोनई पोलिसांनी एका ७२ वर्षीय वृद्धाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गांजा

रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. भाऊसाहेब अहिलाजी फलके (वय ७२, रा. लोंढेवाडी, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोपट गावडे यांनी फिर्याद दिली आहे. बसस्थानक परिसरातील झाडाच्या आडोशाला संबंधित व्यक्ती मातीच्या चिलमच्या सहाय्याने गांजा ओढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

गांजा कारवाईदरम्यान सेवनासाठी वापरण्यात आलेली मातीची चिलम, जळालेल्या गांजाचे अवशेष, काळ्या रंगाचा कापडी तुकडा आणि एक काडीपेटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास बी. एम. तागड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गांजा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गांजा
गांजा
गांजा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गांजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!