मोहिनीराज यात्रेनिमित्त नेवाशात ‘भळंद’ उत्साहात
नेवासा-भगवान श्री विष्णूंचे मोहिनी अवताराचे जगातील एकमेव क्षेत्र असलेल्या नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मोहिनीमाय, मोहिनीमाय, मी अपराधी घ्या पदरात असा जयघोष करत लखलखत्या अग्नीच्या खापराचे भांडे…






