आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

नरेंद्र घुले पाटील यांचे ‘रन फॉर हेल्थ’ स्पर्धेत यश७० मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर केले पार

भेंडा : भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी अहिल्यानगर येथे आयोजित मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन मध्ये रन फॉर हेल्थ स्पर्धेत…

माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेत परफेक्ट मोटर्स संघ विजयी

हरेगाव : माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा अनिल अण्णा भनगडे, दिलीप भाऊ त्रिभुवन व रमेश भाऊ भालेराव यांच्या सौजन्याने उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १२ संघांनी…

नेवासा तालुक्यात ‘यशवंत टॅलेंट सर्च परीक्षा’ उत्साहात संपन्न.

नेवासा – तालुक्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली यशवंत टॅलेंट सर्च परीक्षा शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धा परीक्षेसाठी नेवासा…

नेवासा येथे भागवत कथेची उत्साही वातावरणात सांगता

नेवासा-ग्रामदैवत मोहिनीराज भगवान यात्रा महोत्सव प्रसंगी मंदिराच्या प्रांगणात रुढी परंपरागत आलेल्या सात दिवसीय भागवत कथा यावर्षी भागवताचार्य प पू साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या मधुर वाणीतून गेले सात दिवस चालू…

आमदारांची विकासकामांसाठी निधी वितरित

नेवासा – आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण २६७ विधानसभा सदस्य तसेच ५४ विधानपरिषद सदस्यांना विकासकामांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मतदारसंघांतील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शाळा, आरोग्य…

देवगड फाटा येथील ध्वजारोहण पत्रकार इकबाल शेख यांच्या हस्ते .

नेवासा- तालुक्यातील देवगड फाटा व जळके बुद्रुक परिसरात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. देवगड फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (झगरे वस्ती),…

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 विश्लेषण-डॉ अशोकराव ढगे

नेवासा- केंद्रीय अर्थसंकल्प 2026 विश्लेषण:: डॉ. अशोक ढगे. भारतीय अर्थसंकल्प 2026 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला.…

नगरपंचायत आरोग्य साधना उपक्रमाची नेवासा शहरात सुरुवात.

नेवासा-संत रोहिदास महाराज जयंती चे औचित्य साधून “नगरपंचायत आरोग्य साधना” हा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आला. या उपक्रमाची माहिती देताना नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले म्हणाले की, असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण हे…

मुकिंदपूर येथे झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नेवासा फाटा प्रतिनिधी बाळासाहेब देवखिळे- मुकिंदपुरच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.कल्पना सतीश निपुंगे यांचे संकल्पनेतून व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत महिलांच्या स्नेह मेळावा निमित्ताने, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हळदीकुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

विद्या कोरडे संगीत विशारद पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

देवगड फाटा (वार्ताहर) –अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या संचलनाखाली श्री कृष्णा संगीत विद्यालय, नेवासा फाटा येथे घेण्यात आलेल्या संगीत विशारद (गायन) पदवी परीक्षेत प्रवरासंगम येथील कु. विद्या अरुण…

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!