आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

ज्ञानेश्वर मंदिर

अधिक मासाची भक्तिमय सुरुवात; ज्ञानेश्वर मंदिरात संत पूजन उत्साहात

नेवासा – अधिक मासानिमित्त येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे संत पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळा आणि वारकरी मेळाव्याने भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळ्यात…

पोलीस

सोनई पोलीस अवैध धंद्यांवाल्यांविरुध्द अॅक्शन मोडवर; सलग दुसऱ्या दिवशी ही अवैधपणे सुरू असलेल्या धंद्यावर कारवाई.

घोडेगाव— दि. १४ रोजी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार माका ते पांढरीपुल रोडच्या कडेला असणे हाॅटेल सचिन शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये बाबासाहेब काशीनाथ घुले (वय.४८) रा, माका हा विना परवाना बेकायदा देशी…

चित्रकार

मक्तापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार अजित साळवे यांचा ‘आदर्श चित्रकार’ पुरस्काराने गौरव

नेवासा – तालुक्यातील मक्तापूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार अजित साळवे यांना छत्रपती संभाजीनगर येथील ‘साहित्यधार बहुउद्देशीय संस्था’ यांच्या वतीने ‘आदर्श चित्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या गौरवपूर्ण यशाबद्दल त्यांच्या निवासस्थानी…

नागेबाबा मल्टीस्टेट

संत नागेबाबा मल्टीस्टेट खातेदारांसाठी योजना व कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करत आहेत- डॉ अशोक ढगे

नेवासा- संत नागेबाबा पतसंस्थेच्या कर्मचारी वंदना साळवे यांच्या कन्या चि सौ का निलाक्षदा यांच्या विवाह प्रित्यर्थ दहा ग्रॅम सोन्याचे नेकलेस मल्टीस्टेट मार्फत कन्यादान म्हणून देण्यात आलेयाप्रसंगी शाखा अधिकारी सुभाष पठारे…

पालखी सोहळा

नेवाशाचा पालखी सोहळा अधिक भव्य होणार; शासनाकडून सुविधा व निधी मंजूर, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..

नेवासा – आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी विविध शासकीय…

अलअमीन उर्दू हायस्कूल

नेवासा येथील अलअमीन उर्दू हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के          

नेवासा – नेवासा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांनी स्थापित केलेल्या अलअमीन उर्दू हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.शंभर टक्के निकालाची परपंरा या विद्यालयाने कायम ठेवली…

वाहतूक कोंडी

लग्नसराईत नेवासा तालुक्यात वाहतूक कोंडी; महामार्गांवर वाहनांच्या रांगा; चाळीशी पार तापमानात नागरिक कोंडीत होरपळले

नेवासा- तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने…

मोबाईल

नेवासा पोलिसांची तत्परता : हरवलेला मोबाईल अवघ्या दोन तासांत शोधून मालकाच्या स्वाधीन

नेवासा : नेवासा खुर्द येथील रहिवासी श्री. राजेश श्रीकिसन उपाध्ये (वय ४५) यांचा ‘ओप्पो A17’ हा मोबाईल आज दिनांक 12/05/2026 दुपारी हरवला होता. यासंदर्भात त्यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाणे येथे…

खाद्यतेल

भारतीय हवामान शास्त्र विभागाचा पाऊस अंदाज वर्तविण्याची पद्धत अजब आश्चर्यजनक व अत्यंत ढोबळ – डॉक्टर अशोक ढगे

नेवासा – भारतीय हवामान शास्त्र विभागणी पाऊस अंदाज 2026 साठी जाहीर केला आहे तो अत्यंत ढोबळ वाटतो सर्व भारतात 92% पाऊस होईल असे विधान केले आहे या विधानात तंतोतंतपणा बिलकुल…

भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने..

शंतनू सूर्यकर, नेवासा.. महापुरुषांच्या विचाराची नाळ एकमेकांशी सतत जोडलेली असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म हा महात्मा फुले यांचे निधन व्हायच्या अगोदर फक्त तीन वर्षे अगोदर झाला होता.त्यांचा म. फुले…

error: Content is protected !!