आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: June 3, 2026

प्रभाकरराव शिंदे

सहकारी साखर कारखानदारांचा रडीचा डाव; तरीही निवडणूक होणारच – प्रभाकरराव शिंदे

नेवासा – लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप प्रभाकरराव शिंदे यांनी…

वीजपुरवठा

नेवासा शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणाने उपाययोजना कराव्यात – नगरसेवक स्वप्निल मापारी

नेवासा – नेवासा शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. काही ठिकाणी तब्बल रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांत १२ तासांहून…

ज्ञानेश्वर महाराज

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चिंतन सोहळयास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

ज्ञानेश्वरीचे श्रवण मनन चिंतन केल्यास मनुष्याला जीवनात विवेकाची प्राप्ती-देविदास महाराज म्हस्के शास्त्री नेवासा – ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये अधिक मासाच्या…

निवडणूक

मुळा कारखान्यावर शेकडो कोटींच्या कर्जाचा डोंगर; सभासद, शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडणूक होणार – प्रभाकरराव शिंदे

नेवासा- प्रतिनिधी”गेल्या पंधरा वर्षांपासून मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असल्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा आवाज दाबला गेला. यंदाच्या निवडणुकीत हा दबलेला आवाज बुलंदपणे ऐकू येणार असून…

सत्कार

नेवासा तालुक्यातील युवकांचा भारतीय सैन्य दल,महाराष्ट्र पोलीस व अग्निवीर मध्ये निवड झाल्याबद्दल जंगी सत्कार

नेवासा – नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथील सुपुत्र ऋषिकेश नंदु कराडे या तरुणाची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली,तसेच नेवासा तालुक्यातील सचिन सूर्यभान गारुळे याची नुकतीच अग्निवीर मध्ये निवड झाली,तसेच दिघी गावचे…

error: Content is protected !!