आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: June 22, 2026

जबरी चोरी

नवलेवस्ती, भेंडा येथे जबरी चोरीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

नेवासा – दिनांक १७/०६/२०२६ रोजी पहाटे ०२/३० वा.ते ०३/०० वा.चे दरम्यान भेंडा खुर्द गावचे शिवारातील फिर्यादीचे नवलेवस्ती येथील बंद घराचे खिडकीचे गज काढुन अनोळखी इसमांनी त्यांचे हातातील लोंखंडी पाईप, कट्टा,…

तिरट जुगार

तिरट जुगार अड्ड्यावर नेवासा पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नेवासा – नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील तरवडी गावच्या शिवारात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर नेवासा पोलिसांनी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व…

मुळा पाटबंधारे

मुळा पाटबंधारेच्या निविदांवर आक्षेप; निविदा रद्द करण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आपला जिल्हा – मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार…

तलवार

अवैध्य तलवार बाळगणा-या इसमाविरुध्द नेवासा पोलीसांची मोठी कारवाई

नेवासा – पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एका इसमाकडून तलवार जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेवासा पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम…

आरोपी

हंडीनिमगाव येथे गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीकडुन ०१ गावठी कट्टे व ०२ जिवंत काडतुस हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.

नेवासा- मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार…

वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसायावर पिटा कायद्यांतर्गत कारवाई करुन 05 महिलांची सुटका

आपला जिल्हा-याबाबत अधिक माहिती अशी की,श्री. मुम्मका सुदर्शन,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. संतोष मुटकुळे,स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे.नमुद आदेशान्वये…

रघुवीर खेडकर

घोडेगावच्या मातीने केला पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा गौरव

घोडेगाव : कला, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा अभिमान असलेले सुप्रसिद्ध तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीचा क्षण घोडेगावकरांसाठी आनंद आणि…

पाणी

वाकडी, सोनई, कुकाणासह १६ पेक्षा अधिक गावांना दिलासा ;शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवले पाणी, आ.विठ्ठलराव लंघे यांचा पाठपुरावा

नेवासा-पावसाळा लांबणीवर गेल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यामुळे मुळा धरणाच्या पाण्याचे रोटेशन नियोजनबद्ध…

मक्तापूर

मक्तापूर ते म्हसले रस्त्याचे बंद पडलेले काम तत्काळ चालू करावे.

नेवासा : मौजे मक्तापुर ते म्हसले रस्त्याचे काम मागील ०९ महिन्यापासून बंद झालेले आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी मुलांची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे, त्यामुळे सदर रस्त्याचे रखडलेले…

किसान

पंतप्रधानांच्या शुभ हस्ते 23 व्या पीएम किसान हप्त्याचे वितरण.

नेवासा-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तारकेश्वर (जि. हुगळी. पश्चिम बंगाल) येथे झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या…

error: Content is protected !!