आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: June 18, 2026

शंकरराव गडाख

मुळा कारखान्यात मा मंत्री शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व; १८ जागा बिनविरोध

केवळ तीन जागांसाठी मतदानाची वेळ; विरोधकांना पूर्ण पॅनल उभे करण्यात अपयश. सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद…

सरपंच

फत्तेपूरच्या सरपंचांचे सदस्यत्वासह सरपंच पद रद्द

नेवासा- तालुक्यातील फत्तेपूर येथील सरपंचांच्या कुटुंबियाने शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे जि.प.सार्वजनिक बांधकाम व गट विकास अधिकारी नेवासा यांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निलोफर शेख यांचे सरपंचपद…

बनावट कागदपत्रे

महिलेला जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ऍड. झावरे यांच्यावर ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

नेवासा – नेवासा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याने ऍड. भैय्यासाहेब गोविंदराव झावरे यांचे विरुद्ध सदर पीडित महिलेने नेवासा पोलीस स्टेशनल येथे दिनांक 17/06/2026 रोजी गुन्हा…

पोलीस

नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रतापजी दराडे यांचे ज्ञान फाउंडेशन च्या वतीने स्वागत

नेवासा –शहरात नुकत्याच काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला नवीन आलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री प्रताप जी दराडे साहेब यांचा ज्ञान फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊली यांची…

गुन्हा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

घोडेगाव– अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही एका १५ वर्षीय मुलीचा सातत्याने पाठलाग करून, तिला धमकावत व विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

शंकरराव गडाख

सेल्समनला चाकूचा धाक दाखवून लुटले; सोनई खरवंडी रोडवरील घटना.

घोडेगाव — दि. १५ रोजी सोनई खरवंडी रोडवर कामावरून घरी जात असताना तरुणास लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून…

MHT-CET

सुरेगावच्या जयदीप शिंदे चा MHT-CET २०२६ मध्ये धमाका! पहिल्याच प्रयत्नात ९९.६४%पर्सेंटाईल

नेवासा : महाराष्ट्र शासनाच्या State Common Entrance Test Cell, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या MHT-CET (PCM Group) २०२६ परीक्षेचा निकाल १५ जून २०२६ रोजी जाहीर झाला. या निकालात नेवासा तालुक्यातील सुरेगाव…

error: Content is protected !!