आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: June 28, 2026

ज्ञानेश्वरी पालखी

वारकरी सेवेच्या संकल्पाला पालकमंत्र्यांची सकारात्मक साथ; ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत पंढरपुरात महत्त्वपूर्ण चर्चा

आपला जिल्हा : ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक सुकर, शिस्तबद्ध आणि वारकरीहिताचे व्हावे, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची…

नेवासा ते पंढरपूर

नेवासा ते पंढरपूर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी स्वागताचे आवाहन

नेवासा – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे प्रस्थान बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र नेवासा येथून पंढरपूरकडे होणार…

निखिल जोशी

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी निखिल जोशी यांची नियुक्ती

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी नेवासा येथील युवा कार्यकर्ते निखिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. निखिल जोशी…

श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदे, बारणे व निंबाळकर यांनी घेतले शनीदर्शन

शनिशिंगणापूर – खासदार श्रीकांत शिंदे, बारणे व ओमराजे यांनी शनिशिंगणापूरला शनिवारी शनिदर्शन घेतले. सायंकाळी शनिवारी ६ वाजता संभाजीनगरहून शनिशिंगणापूरला येऊन चौथऱ्यावर जाऊन शनिमूर्तीवर तेल अभिषेक, वस्त्र, रूईच्या पानाचा हार घातला.…

नेवासा ते पंढरपूर

खा. वाकचौरे यांचं नेतृत्व मान्य करत 100 शिवसैनिकांचे शिवसेनेत प्रवेश

नेवासा – खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेत प्रचंड उलथापालथ होताना दिसतेय. नुकताच उद्धव ठाकरेचा दौरा नियोजित असताना नूतन जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो शिवसैनिकांनी आज सामूहिक…

संत ज्ञानेश्वर महाराज

पिनू शेठ जगताप यांच्याकडून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास १०० माऊलींच्या फोटोची भेट

नेवासा : सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे पिनू शेठ जगताप यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास आपल्या वतीने १०० माऊलींच्या फोटोची भेट देत भक्तीभाव व्यक्त केला. यावेळी गुरुवर्य देविदास…

error: Content is protected !!