शिंगणापूर घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा; संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल
सोनई-श्रीशनिशिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या अॅप घोटाळा प्रकरणी ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी, यासाठी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याबाबत दि.…
















