आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मुळा उजव्या

आ.लंघे यांच्या पाठपुराव्याला यश; मुळा उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन; जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आवर्तन सोडण्याचे आदेश

घोडेगाव – मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम दोन साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री…

बाळशास्त्री

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत नेवासा येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेवासा – महाराष्ट्रातील आद्य पत्रकार, ‘दर्पणकार’ म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत नेवासा येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नेवासा प्रेस क्लबच्या पत्रकार यावेळी उपस्थिती होते. योगायोगाने…

गुन्हा

पानेगाव येथे पतीकडून पत्नीस मारहाण; पती विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे पती कडून पत्नीस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार पायल राहुल जंगले (वय.२७) रा. पानेगाव ही आपल्या घरात स्वयपांक करत…

विनयभंग

सोनईच्या दरंदले वस्तीवर शेतीच्या वादातून हाणामारी

परस्पर विरोधी गुन्हा दाखल घोडेगाव –गणेशवाडी सोनई रोडवर दरंदले वस्ती वर शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुवर्णा राम दरंदले…

लव्ह जिहाद

राहुरीतील अल्पवयीन मुलीवर जंगलात ५ दिवस अत्याचार करणारे ०३ आरोपी जेरबंद; लव्ह जिहादची चर्चा.

नेवासा- राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल ०५ दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला…

आरोपी

एमआयडीसी येथे उद्योजकाकडुन खंडणी घेणारा आरोपी जेरबंद.

नेवासा- या बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/02/2026 रोजी 09/30 वा.चे सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे…

बिबट्या

पाचेगावात शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; एक शेळी फस्त

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास असलेल्या चार चरत कळपावर शेतात शेळ्यांच्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याने एक शेळी ओढून शेजारच्या शेतात नेवून ठार केली.…

शिवजयंती

गणेशवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल गुरूवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी गड शिवनेरी येथून पायी आणलेल्या ज्योतीचे ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत…

शिवजयंती

शिवजयंती निमित्त नेवासा शहरात मिरवणूक

नेवासा – येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल या विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नेवासा शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे शिव प्रेमींनी उत्स्फूर्त स्वागत केले.…

शिवशाही

पानेगांव -मांजरीत अवतरली शिवशाही, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दर्शनासाठी शिवप्रेमींची गर्दी!

नेवासा – नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगांव मांजरी येथे शिवरायांचा पुतळ्याचे पुजन तसेच दर्शनासाठी राहुरी, श्रीरामपूर ,नेवासे तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.अखंड हिंदुस्थानाचे…

error: Content is protected !!