महाशिवरात्री निमित्ताने आयोजित होममिनिस्टर कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने प्रथम बक्षीस म्हणून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक स्कुटीच्या मानकरी ठरल्या सौ. अनिता मोटकर वहिनी
नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत संगमेश्वर यात्रे निमित्ताने खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. या खेळात शेकडो महिलांनी भाग घेतला होता. हजारो महिला भगिनी…















