नेवासा नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसकडून क्रांतिकारी शेतकरी पक्षासोबत आघाडीची मागणी; स्थानिक महाविकास आघाडी मजबूत करण्यावर भर
नेवासा : आगामी नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमवेत स्थानिक आघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीचंद्र उर्फ अण्णासाहेब…










