15 दिवसाच्या आत नाफेड कांदा खरेदी चालू करा , अन्यथा आंदोलन; एडवोकेट अजितदादा काळे यांचा इशारा
नेवासा | अविनाश जाधव – नेवासा तालुका शेतकरी संघटनेने कांद्याला बाजार भाव मिळत नसल्या कारणाने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी त्वरित चालू करावी अशी मागणी मा . तहसीलदार…
















