नेवासा शहरात बाल संरक्षण समिती स्थापन व्हावी – डॉ अशोक गावित्रे.
नेवासा- नशेसाठी गुन्हेगारीत अडकणाऱ्या नेवाशातील बाल गुन्हेगारांना पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्यासाठी बाल संरक्षण समितीची नितांत गरज आहे त्यांना शिक्षेऐवजी चांगल्या शिक्षणाची व सहानुभूतीची गरज असते प्रत्येक मुलाला आधार व योग्य…
















