आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

मोहिनीराज

नेवासेतील मोहिनीराज मंदिरात पसायदानाच्या प्रतिमेचे अनावरण

नेवासा-मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर येथे ‘पसायदान’ प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस अर्पण केलेले ‘पसायदान’ हे मराठी सार्वकालिक प्रार्थनागीत मानले…

वीज

भेंडा-कुकाण्यात १८ लाखांची वीज चोरी

वीजमीटरची छेडछाड; हॉटेलमालकांवर गुन्हा दाखल; घटनास्थळाचा वीजपुरवठा खंडीत नेवासा-तालुक्यातील भेंडा व कुकाणा हद्दीत महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वीजमिटरच्या मागील बाजूस छेडछाड करून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. वीज मीटरच्या आतील…

लंघे

तालुक्याच्या आरोग्य प्रश्नावर आ. लंघेचा ‘आवाज’

नेवासे फाटा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा मिळणार दर्जा ! नेवासा-नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देऊन हे रुग्णालय आरोग्याच्यादृष्टीने अद्यावत करून देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील…

शनैश्वर देवस्थान

शिंगणापूर घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा; संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल

सोनई-श्रीशनिशिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या अॅप घोटाळा प्रकरणी ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी, यासाठी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याबाबत दि.…

मृतदेह

मुळा उजवा कालव्यामध्ये मृतदेह आढळला

सोनई-रस्तापूर गावाच्या शिवारात मुळा उजवा कॅनॉलच्या पाण्यात आज दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मल्हारी जावळे यांच्या शेतालगत घडली आहे. मृतदेह बेवारस अवस्थेत आढळल्याने ओळख…

बनावट कागदपत्रे

शिरेगाव येथे सामाईक बांधावरील झाडे तोडण्यास विरोध केला म्हणून पिता पुत्रास मारहाण..

गणेशवाडी– नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे सामाईक बांधावरील झाडे तोडण्यास विरोध केला म्हणून पिता पुत्रास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २५ रोजी दुपारी…

ज्ञानेश्वर मंदिर

एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिरात पैस खांबाची महाआरती; दररोज महाअभिषेक व महाआरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

नेवासा – आज एकादशी व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्ञानेश्वर मंदिर येथे भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पवित्र पैस खांबाची महाआरती संपन्न झाली. ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय रावसाहेब चौधरी सर व…

वाढदिवस

पाचेगाव येथील मा उपसरपंच यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेला व विद्यार्थ्यांना भेट

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मा सरपंच तथा शिवा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेला पाच कपाट देण्यात आले. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक…

आम्ही नेवासकर न्यूज

नेवासा तालुक्यात आम्ही नेवासकर न्यूजचे अहोरात्र परिश्रम विशाल दृष्टिकोन व बातम्यांचा महापूर उल्लेखनीय!

नेवासा – शब्दांकन-डॉ अशोक ढगे- आम्ही नेवासकर न्यूज अपडेट या चॅनेल मार्फत दिली जाणारी माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. माहितीमध्ये शेती, शैक्षणिक, गुन्हेगारी, अपघात, सामाजिक राजकीय साहित्यिक यासंदर्भातील सर्व…

रोजगार

एकल महिला रोजगार मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : एकल महिलांना विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी पंचायत समिती सभागृहात रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. संजय बिरादार…

error: Content is protected !!