आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

रामडोह

रामडोह प्रकरण: सामाजिक कार्यकर्ता सचिन गवांदे यांची कठोर कारवाईची मागणी

नेवासा--मौजे रामडोह, ता. नेवासा येथील काही नागरिकांनी पोलिस निरीक्षक, नेवासा पोलिस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत गावातील तीन महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप…

कारवाई

नेवासा बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी पकडली; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नेवासा –बसस्थानक, बसस्थानक परिसर आणि प्रवासा दरम्यान चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून १३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या बाबदची अधिक माहिती अशी…

सहकारी संस्था

राज्यातील लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

निवडणूक प्राधिकरणाचे तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नेवासा- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया आता ‘जैसे…

विखे

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुजय विखे यांची वर्णी

रवींद्र चव्हाण यांच्या नव्या कार्यकारिणीत विखे पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी नेवासा- राज्यातील आगामी राजकीय समीकरणे आणि पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली असून, माजी खासदार डॉ. सुजय…

आरोपी

पॉस्कोतील आरोपी अद्याप फरार

पीडितेचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा नेवासा फाटा (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करत पीडितेने येत्या ४ मार्चपासून अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक…

संत तुकाराम

संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये गुरुवार पासून गाथा पारायण

नेवासा : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या बिजेनिमित्त गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्याची नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरुवार २६ फेब्रुवारी…

कृषी

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर व उपयुक्तता; उच्च तंत्रज्ञान

कृषि विज्ञान – कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर जागतिक परिषद मुंबई येथे सुरू आहे जागतिक परिषद 2026 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी…

गळफास

सलाबतपुर शिवारात नेपाळी आचाऱ्याची गळफास घेऊन मृत्यू

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर शिवारात नेपाळी आचाऱ्याची गळफास घेऊन मृत्यू झाल्याची घटना झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत गणेश (नेपाळी पूर्ण नाव माहीत नाही) वय अंदाजे 45 ते…

बिबट्या

निंभारी येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक तालुक्यात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढले असून, यात अनेकदा शेळ्यांचा बळी जात आहे. बिबट्याने गोठ्यात घुसून शेळ्या ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये…

शिवजयंती

मराठा पतसंस्थेच्यावतीने शिवजयंती साजरी

नेवासाफाटा : येथून जवळच असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालया समोरील मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवजयंती जिजाऊ वंदना गाऊन साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर…

error: Content is protected !!