आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: crime news

मारहाण

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, लोखंडी पकडीने चटके दिले

Ahilyanagar Crime : धर्माच्या नावाने कीर्तन अन् बंद दाराआड अल्पवयीन मुलीवर क्रूर अत्याचार! अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये एका पाखंडी कीर्तनकाराने माणुसकीला काळिमा फासला आहे. गेल्या 5 वर्षांपासून एका 17 वर्षीय मुलीचे लैंगिक…

वीज चोरी

तालुक्यात हॉटेल मालकांकडून खुले आम वीज चोरी; अधिकाऱ्यांनी दिलाय का मोफत वीज वापराचा परवाना?

विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर आपला जिल्हा – महाराष्ट्रभर महामार्गांवरील (हायवे) अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीरपणे वीज चोरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, ज्यात मीटरमध्ये फेरफार किंवा थेट…

मारहाण

अल्पवयीन मुलीला पळवणारा जेरबंद

सोनई – लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या ४० वर्षीय आरोपीला जेरबंद करण्यात शनि शिंगणापूर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे.…

लव्ह जिहाद

आता ‘लव्ह जिहाद’ आणि सक्तीने धर्मांतर करणाऱ्याला आता ७ वर्षांची कैद, फडणवीस सरकारचा निर्णय

नेवासा – राज्यात बळजबरीने आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नव्या कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंजुरी दिली. या अधिनियमाच्या मसुद्यात…

बनावट कागदपत्रे

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयित आरोपी मावस भाऊ ताब्यात; गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस आपला जिल्हा – शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या…

डंपर

पाचेगाव रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी डंपरचा पाठलाग करून डंपर पकडला – कारवाई मात्र समजू शकली नाही

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बुधवारी सायंकाळी पाच सुमारास पाचेगाव फाट्याकडून पाचेगाव दिशेने येणाऱ्या डंपर चा पाठलाग करून डंपर पाचेगाव येथील अर्ध्या रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी धरला.त्यात येणारे…

बनावट कागदपत्रे

खोटी बनावट कागदपत्रे बनवून २१ एकर जमीन नावे केली; नेवासा पोलीस ठाण्यात दोघा सेतूचालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नेवासा – जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे खोट्या वारसनोंदी लावून जमीन नावे करुन फसवणूक केल्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

होळी

सद्भावना मित्र मंडळाचे होळीच्या माध्यमातून समाजातील वाईट विचारांचे दहन

नेवासा – होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी – महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे.ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जातो. या दिवशी होळी प्रज्वलित करून वाईट…

साईबाबा

साईबाबांबद्दल आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्यांविरोधात साई संस्थान आक्रमक

आपला जिल्हा- देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त व आक्षेपार्ह माहिती पसरवणाऱ्या विरोधात साईबाबा संस्थान ट्रस्ट आक्रमक झाले आहे. चुकीची माहिती प्रसारित करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न…

सोने

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नेवासा शिवारातपुण्याच्या इसमाचा १६ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना अटकएक आरोपी देवगावचा तर दुसरा नागफणी वस्ती येथील रहिवासी

नेवासा – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नेवासा पोलीस ठाणे हद्दीत नेवासा-श्रीरामपूर रोडवर घडली असून याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपीला जेरबंद…

error: Content is protected !!