आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

शेतकरी

राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना निघताच सोनई परिसरातील शेतकरी झाले हवालदिल

सोनई (वार्ताहर) – राहुरी- शनिशिंगणापूरला जोडणाऱ्या २१.८४ किमी च्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याने जमीन जात असलेल्या शेतकरी वर्गाची झोप उडाली…

किड्स किंग्डम

किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये संस्कार शिबिराचे आयोजन.

घोडेगाव—-पाश्चात्य शिक्षण पद्धती स्वीकारल्यानंतर आपल्या मुलांमध्ये हळूहळू भारतीय संस्कृतीचे विस्मरण होताना दिसत आहे. या बदलाचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर, सामाजिक बांधिलकीवर आणि एकूणच मूल्यव्यवस्थेवर होत आहे. आधुनिक शिक्षण आवश्यक असले…

शिवजयंती

गणेशवाडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी; गावातील तरुणांनी शिवनेरी येथुन पायी ज्योत आणली..

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे तिथीप्रमाणे दि. ६ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी गावातील ५०ते ६० तरुणांनी गड किल्ले शिवनेरी येथुन पायी ज्योत आणली होती.ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना…

महाराजस्व

महाराजस्व समाधान अभियानाबाबत बैठक

नेवासा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानासंदर्भात नगरपंचायतीमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले होते. महसूल अंतर्गत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे…

श्रावणबाळ

त्रुटी दूर होईपर्यंत श्रावणबाळ योजनेचे अनुदान ऑफलाइन द्या; आमदार विठ्ठलराव लंघे यांची विधानसभेत मागणी

नेवासा-केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजनांतील पात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान सध्या…

शिवजयंती

मक्तापूर येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात; शिवजयंती-भीमजयंती एकत्र साजरी करण्याचे आवाहन

मक्तापूर- येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत समाज एकजुटीचा संदेश दिला.कार्यक्रमात नेवासा फाटा मुकिंदपूरचे पोलीस…

शंकरराव गडाख

मा आ शंकरराव गडाख यांची देवगड फाटा येथे चाय पे चर्चा शेतकरी-कार्यकर्त्यांशी थेट संवाद

देवगड फाटा : नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये चाय पे चर्चा करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी शेतकरी, युवक,व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. साध्या व अनौपचारिक वातावरणात…

निधन

गं भा जानकाबाई मारुती मोटे यांचे निधन

नेवासा – तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील जुन्या पिढीतील गं भा जानकाबाई मारुती मोटे(वय ९९) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे शंकर मारुती…

बनावट कागदपत्रे

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयित आरोपी मावस भाऊ ताब्यात; गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस आपला जिल्हा – शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या…

डंपर

पाचेगाव रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी डंपरचा पाठलाग करून डंपर पकडला – कारवाई मात्र समजू शकली नाही

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बुधवारी सायंकाळी पाच सुमारास पाचेगाव फाट्याकडून पाचेगाव दिशेने येणाऱ्या डंपर चा पाठलाग करून डंपर पाचेगाव येथील अर्ध्या रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी धरला.त्यात येणारे…

error: Content is protected !!