आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

गळफास

सलाबतपुर शिवारात नेपाळी आचाऱ्याची गळफास घेऊन मृत्यू

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर शिवारात नेपाळी आचाऱ्याची गळफास घेऊन मृत्यू झाल्याची घटना झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत गणेश (नेपाळी पूर्ण नाव माहीत नाही) वय अंदाजे 45 ते…

बिबट्या

निंभारी येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक तालुक्यात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढले असून, यात अनेकदा शेळ्यांचा बळी जात आहे. बिबट्याने गोठ्यात घुसून शेळ्या ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये…

शिवजयंती

मराठा पतसंस्थेच्यावतीने शिवजयंती साजरी

नेवासाफाटा : येथून जवळच असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालया समोरील मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवजयंती जिजाऊ वंदना गाऊन साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर…

सांस्कृतिक

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कडा कॉलनी शाळेचे यश

नेवासा फाटा : अहिल्यानगर जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घाडगेपाटील विद्यालय, नेवासाफाटा या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यामधील १४ तालुक्यांतील प्रथम क्रमांकाचे संघ सहभागी झाले होते. या संघांच्या अतिशय…

कृषीमृदगंध

मुळा कृषी महाविद्यालयात ‘कृषीमृदगंध’ क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

सोनई : मुळा एज्युकेशन संस्थेच्या कृषी महाविद्यालय सोनई अंतर्गत पाच दिवसीय कृषीमृदगंध या संकल्पनेवर आधारीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून क्रीडा महोत्सव घेण्यात येणार आहे.…

लाडक्या बहिणी

लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होणे सुरू

नेवासा – राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल सकाळपासूनच अनेक लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर बँक…

पंचायत समिती निवडणुक

जि. प., पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर; नेवाश्यात इच्छुकांच्या प्रचाराला ब्रेक

नेवासा – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ शोधून पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. गावोगावी…

संदीप दरंदले

संदीप दरंदले यांना पदोन्नती

नेवासा – जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात संदीप दरंदले यांनी पोलिस शिपाई म्हणून काम केलेल्या संदीप दरंदले यांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत व विविध पोलिस ठाण्यात केलेल्या उत्कृष्ट कामकाज म्हणून…

सौंदाळा

सौंदाळा गावाने खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण केले – हर्षवर्धन सपकाळ

भेंडा – ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ ठराव एकमताने मंजूर करून सौंदाळा गावाने सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जातीय भिंतींना धडक देत घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

मुळा

१०८ दिवसांत ‘मुळा’चे ९ लाख मे.टन गाळप

सोनई – येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२५-२६ गळीत हंगामात अवघ्या १०८ दिवसात ९ लाख ३ हजार ६६० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती, तांत्रिक सुधारणा…

error: Content is protected !!