आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
श्री ज्ञानेश्वर महाविद्याल
श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असुन या ही वर्षी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागला आहे.

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

महाविद्यालयाचा गुणात्मक आणि संख्यात्मक निकाल उंचावला असून विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले असुन शाखानिहाय तपशील पाहता कला शाखा – ७७.३९%, वाणिज्य शाखा- ८८.७५%, विज्ञान शाखा-९५.७०% असा निकाल लागला असुन विज्ञान शाखेत कु.बनसोडे आकांक्षा सुधीर हिने ८९.३३% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

कला शाखेत कु.चक्रनारायण आकांक्षा किशोर हिने ७९.५०% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. वाणिज्य शाखेत कु.पिटेकर गौरी संदिप हिने ७४.३३% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शिक्षकांच्या मेहनतीचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून हे यश मिळवले असून भविष्यातही ते असेच प्रगतीपथावर राहतील,” असे त्यांनी सांगितले.

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल


या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माननीय यशवंतराव गडाख साहेब, अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख, उपाध्यक्ष उदयनदादा गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण घनवट,उपप्राचार्या प्रा.राधा मोटे, महाविद्यालायचा सर्व प्राध्यापक वृंद, कार्यालयीन सेवकवृंद यांनी अभिनंदन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल
श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल
श्री ज्ञानेश्वर महाविद्याल
श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!