आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
काकासाहेब

नेवासा : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी सचिव तसेच माजी संचालक आणि कृषीतज्ज्ञ आदरणीय काकासाहेब आबासाहेब शिंदे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

काकासाहेब शिंदे पाटील यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

काकासाहेब

त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मुळ गावी सुरेगाव (गंगा), ता. नेवासा येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐

काकासाहेब
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काकासाहेब
काकासाहेब
काकासाहेब

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काकासाहेब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!