आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा
मारहाण

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारी मध्ये एक जखमी झाल्याची घटना घडली आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की प्रवीण कुमार दत्तात्रय भांड(वय.३४)रा. धोत्रे बुद्रुक ता. पारनेर हे दि. १५ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बऱ्हाणपूर येथील शेती गट क्रमांक १३२ मध्ये काम करत असतान तत्या ठिकाणी आरोपी जालिंदर भानुदास रासकर, अशोक भानुदास रासकर, विष्णु भानुदास रासकर, संजय भानुदास रासकर, ओंकार रासकर, कृणाल रासकर, बापू तुकाराम रासकर, किरण बापु रासकर, अक्षय विष्णु रासकर, सुनिता अशोक रासकर,

मारहाण

शितल जालिंदर रासकर, वैशाली विष्णु रासकर, बाळासाहेब दामु रासकर, सर्व राहणार बऱ्हाणपूर यांनी त्या ठिकाणी येऊन फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी देऊन सोबत गैरकायद्याची मंडळी आणुन लोखंडी राजा, लाकडी काठी, व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच माझ्या नातेवाईकांना देखील लाथाबुक्यांनी मारहाण केली या मारहाणीत गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली असल्याचे दि. २३ रोजी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेड काॅस्टेबल घोडके करत आहेत.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!