पवन थोरात यांचा महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2026 पुरस्काराने सन्मान.
नेवासा– श्री पवन थोरात काही वर्षापासून कृषी क्षेत्रात ग्रामीण युवक शेतकरी व कृषी उद्योजक घडविण्यासाठी सातत्याने कार्य करत आहेत त्यांनी हवामान आधारित पीक हंगाम यावर संशोधन केले आहे कृषी शिक्षण…
















