आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

कबड्डी

त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्या कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नेवासा- तेलकुडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्यावतीने १ ते ३० एप्रिल रोजी होणाऱ्या कबड्डी सराव प्रशिक्षण शिबीर आणि जिमचे उद्घाटन बजरंगबली प्रतिमा व मैदान पूजन करून मेजर सर्जेराव…

शनेश्वर देवस्थान

कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने श्री शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे; तोडगा काढण्याच्या दिशेने ७ एप्रिलला बैठक

सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापूर येथील कायम कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण अखेर सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांच्या मध्यस्थीने मागे घेतले. प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या…

शेतकरी

नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे नुकसान भरपाईची मागणी

नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी…

विठ्ठलराव लंघे

पुनर्वसित गावांसाठी ५१ कोटी मंजूर -आ.विठ्ठलराव लंघे

नेवासा : जायकवाडी प्रकल्पांतर्गत नेवासा तालुक्यातील २६ पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांसाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नेवासा मतदारसंघातील…

एसटी

देवगड फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस थांबणार

नेवासा-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसला थांबा मिळणार असल्याचे पत्र अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक यांच्याकडून प्राप्त झाले आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ…

घोडेश्वरी देवी

घोडेगाव येथे ‘श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवा’ची धामधूम; ४ ते ९ एप्रिल यात्रोत्सवाचे जंगी आयोजन.

घोडेगाव — घोडेगाव (ता. नेवासा) येथे श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सव ४ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता पाहायला…

प्रहार

प्रहारचा इशारा: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला निवेदन

नेवासा (अहिल्यानगर) : अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून कांदा व गहू पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. काढणीस आलेला कांदा सडला असून गहू पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर…

पिक

गणेशवाडी परिसर जोरदार पावसासह गारांनी झोडपला, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; तातडीने पंचनाम्याची मागणी.

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील गणेशवाडी , विठ्ठलवाडी, हनुमानवाडी लांडेवाडी,सह सोनई परिसरात दि. १ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने थैमान घातले होते. या मध्ये गहू, कांदा,…

दक्षिणमुखी मारुती

समर्थ रामदासांनी स्थापित केलेले नेवासा बुद्रुकचे जागृत महारुद्र दक्षिणमुखी मारुती.

नेवासा/प्रतिनिधी- समर्थ रामदास हे १६६९ साली श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक येथे आले असता त्यांनी स्वयंभू असलेल्या दक्षिणमुखी मारुतीची स्थापना येथे केली.त्यामुळे हे मंदिर देवस्थान लाखो भाविकांचे जागृत श्रध्दास्थान बनले आहे.…

प्रहार

प्रहार कार्यकर्त्यांचा सन्मान; नेवाश्यातील नवले, साबळे व शेरकर यांचा गौरव

नेवासा : प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून…

error: Content is protected !!