आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

मापारी

गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; मापारी बंधूंचा सामाजिक उपक्रम

नेवासा – दिवंगत जनसेवक श्री. राजेंद्र मापारी व नगरसेविका सौ. सीमाताई मापारी यांच्या स्मरणार्थ नेवासा शहरातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात…

ज्ञानेश्वरी घाट

इमामपूर घाटाला मिळालं ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव…!

नेवाशाच्या ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह. भ. प. वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांनी गेल्या वर्षी आषाढीच्यादरम्यान अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ असं नाव देण्यात यावं, अशी…

रक्तदान

बेल्हेकर संस्थेत रक्तदान, वृक्षारोपण शिबिर

नेवासा-भानसहिवरे ता नेवासा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत, संस्थेचे अध्यक्षडॉ. सुरेशराव बेल्हेकर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपन…

शेतकरी

खेडले परमानंद येथे पंचक्रोशीतील शेतकरी व कृषी महा विद्यालयाचे चर्चासत्र संपन्न.शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपावे ! – प्रा. सुनिल बोरुडे

खेडले परमानंद (ता. नेवासा): मुळा एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय सोनई यांच्या ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत “शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान…

आषाढी दिंडी

नेवासा पोलिसांची आषाढी दिंडीत व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची जनजागृती; वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पालखी दिंडी सोहळ्यात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने “अमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम –…

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालय

शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटपाबरोबर मिष्टान्न भोजन.

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य व मिष्टान्न भोजन देण्यात आले. गणेशवाडी सेवा सोसायटी अध्यक्ष डॉ. अक्षय लोहकरे व डॉ. ज्योती लोहकरे यांनी आपली मुलगी…

पोलीस

नेवासा नगरपंचायतीत नवा वाद; मुख्याधिकाऱ्यांविरोधातील चौकशीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षांसह गटनेते व नगरसेवकांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. भविष्यात स्वतःविरुद्ध…

शंकरराव गडाख

मुळा धरण आंदोलन प्रकरणी माजी मंत्री शंकरराव गडाखांना जामीन; 16 जुलै रोजी पुढील सुनावणी.

मुळा धरणाच्या पाणीप्रश्नी 2023 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना नेवासा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहेबुध दि 8 जुलै 2026 रोजीमा मंत्री गडाख यांनी…

नेवासा

मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

नेवासा : अहिल्यानगर जिल्हा स्वस्त धान्य व रॉकेल परवानाधारक असोसिएशनच्या जिल्हा मेळाव्यात संघटनेतील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी…

जलजीवन मिशन

जलजीवन मिशन भ्रष्टाचार बाबत शासनाची मोठी कारवाई

काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश नेवासा – मजीप्रातील भ्रष्टाचारवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेत चार अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवत मोठी कारवाई केली. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी तब्बल तीन…

error: Content is protected !!