आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

ज्ञानेश्वरी

जैनपूर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

नेवासा | प्रल्हाद शिंदे : नेवासा तालुक्यातील जैनपुर येथे मंगळवार(दि. १८) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने,…

मुक्ताई बारव

८०० वर्षांची जलपरंपरा नव्याने जिवंत; मुक्ताई बारवचे १९ ऑगस्टला लोकार्पण

पिचडगाव : सुमारे ८०० वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास लाभलेल्या पिचडगाव येथील ऐतिहासिक मुक्ताई बारवचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले असून, या ऐतिहासिक जलवारशाचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३…

सरपंच

हरवलेले छत्र सरपंचांच्या माणुसकीने सापडले; बाप-लेकाची अश्रूंतून गळाभेट!

नेवासा : विठुरायाच्या ओढीने पंढरपूरची पायपीट करणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याचे जग अचानक वारीच्या जनसागरात हरवले. स्मरणशक्तीने साथ सोडल्यामुळे घराचा पत्ता आठवेना अन् वाट चुकून तब्बल महिनाभर त्या बापाला अन् त्याच्या…

सुजय विखे

तेलकुडगाव-निंबे नांदूर रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; सुजय विखे पाटलांचे आश्वासन *

नेवासा : नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ते निंबे नांदूर या सुमारे ८ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या मार्गाच्या डांबरीकरणासाठी माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांना…

वृक्षारोपण

काशी विश्वेश्वर देवस्थानात ४० आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण

नेवासा : स्वतंत्र भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नदीकिनारी असलेल्या सुंदर व रम्य मंदिर परिसरात ४० आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, प्रेस क्लब…

सृजन कट्टा

सृजन कट्टा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परिचय स्पर्धा अत्यंत उत्साहात पार

नेवासा- आज सृजन कट्टा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक परिचय स्पर्धा’ अत्यंत उत्साहातश्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण धनवट सर यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून…

कल्याण वाघ

कर्तृत्ववान शिक्षक आणि शिक्षकहितैषी नेतृत्वडॉ. कल्याण वाघ यांचा गौरव….

शिक्षक हा केवळ वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा व्यक्ती नसतो, तर तो समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा मार्गदर्शक असतो.हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याबरोबरच अध्यापन कार्य, सामाजिक बांधिलकी, सहकार्याची भावना आणि…

मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था

अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचा नेवासा शाखेचा 31 जुलै अखेर 10 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण

नेवासा फाटा | विकास निपुंगे – अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्या नेवासा शाखेने 31 जुलै अखेर 10 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला त्याबद्दल व ज्ञानेश्वर…

पंचगंगा

लाखो भाविकांच्या मांदियाळीत पंचगंगाचा अन्नदानाचा महायज्ञ

भाविकांना लाभला महाप्रसाद कामिका एकादशीला ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात साबुदाणा खिचडीचे वाटप; २५० कर्मचाऱ्यांनी बजावली सेवाधर्माची भूमिका नेवासा : कामिका एकादशीच्या पावन पर्वावर श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात पंचगंगा उद्योग…

मतदार

असंकलित मतदाराच्या याद्या स्थानिक स्तरावर तात्काळ प्रसिद्ध कराव्यात – श्री सुनील गाढे उपजिल्हानिवडणूक अधिकारी

नेवासा – विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे कामकाज 100 टक्के पूर्ण झाले असून त्यात शेवगाव मतदारसंघाचे देखील कामकाज पूर्ण झाले असून मतदान केंद्र निहाय मयत ,दुबार तसेच कायम…

error: Content is protected !!