सोनईत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते उद्घाटन
सोनई – यशवंत स्पोर्ट्स क्लब सोनई व माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी (दि. 4 एप्रिल 2025) सायंकाळी 6 वाजता उत्साहात पार…
















