आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: April 2026

दक्षिणमुखी मारुती

समर्थ रामदासांनी स्थापित केलेले नेवासा बुद्रुकचे जागृत महारुद्र दक्षिणमुखी मारुती.

नेवासा/प्रतिनिधी- समर्थ रामदास हे १६६९ साली श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक येथे आले असता त्यांनी स्वयंभू असलेल्या दक्षिणमुखी मारुतीची स्थापना येथे केली.त्यामुळे हे मंदिर देवस्थान लाखो भाविकांचे जागृत श्रध्दास्थान बनले आहे.…

प्रहार

प्रहार कार्यकर्त्यांचा सन्मान; नेवाश्यातील नवले, साबळे व शेरकर यांचा गौरव

नेवासा : प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून…

अवकाळी

नेवासा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – तातडीने मदतीची मागणी

नेवासा- तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे पीक, फळबागा तसेच साठवलेला शेतीमाल पूर्णपणे बाधित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग…

प्रज्ञाशोध

प्रज्ञाशोध परीक्षेत डी. पॉलच्या श्रद्धा व श्रुती हिंगे यांचे यश

श्रीरामपूर – येथील ध्येयतरंग एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत माहे – फे ब्रुवारीमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीरामपूर येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी…

पुण्यतिथी

सलाबतपुर प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून नातवाने केली आजोबांची पुण्यतिथी केली साजरी

सलाबपूर- येथील रहिवासी असलेले गोरक्षनाथ मते यांची पुण्यतिथी नातवाने शालेय बालगोपाळां समवेत साजरी केली आहे. येथील रहिवासी असलेले गोरक्षनाथ मते यांची पुण्यतिथी नातू राहुल डोळस यांनी सलाबतपुर येथील प्राथमिक शाळेमधील…

पाऊस

बेलपिंपळगाव मध्ये अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडले तर एका घरावर झाड कोसळले.

सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही,पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान; सरसकट नुकसान पंचनामे करण्याची मागणी पाचेगाव फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या बेलपिंपळगाव गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला,त्यात रब्बी…

केंद्र सरकार

केंद्र सरकारच्या आडमुठे पणामुळे कामगारांनी केला तीव्र निषेध

सोनई /शनिशिगंनापूर —केंद्रसरकारने कामगारांना अंधारात ठेऊन “चार श्रमसंहिताशीच्या अंमलबजावणी” च्या विरोधात मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी केंद्रसरकारचा तीव्र निषेध व्येक्त करून एक दिवसाचा काळा दिवस पाळला .काल १/४/२०२६ रोजी केंद्र…

मृत्यू

साठवून तलावामध्ये तीन युवकाचा मृत्यू घोडेगाव येथील घटना नातेवाईकांचा टाहो, सर्वत्र शोककळा, तिन्हीही युवक सापडले..

सोनई /शनिशिंगणापूर– नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जीवन प्राधिकरणाच्या गेल्या काही वर्षांपासून संथ गतीने साठवण तलावाचे काम चालू असलेल्या साठवण तलावामध्ये तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.यामध्ये रिहान…

हॉलीबॉल

सोनईत 4 ते 5 एप्रिलला राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन; 50 संघांचा सहभाग.

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते उद्घाटन; पारितोषिकांसह क्रीडारसिकांना पर्वणी यशवंत स्पोर्ट्स क्लब सोनई व माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनई येथे दि. 4 एप्रिल ते 5…

लंघे

आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मक्तापूर येथे सभामंडपसाठी १० लाखांचा निधी.

नेवासा -: नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये विद्यमान आमदार श्री.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मारुती मंदिरासमोर सभा मंडप चे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाची पाहणी करून सभा मंडप…

error: Content is protected !!