सौंदाळ्याची हॅट्रिक; नेवासा तालुक्यात तीनही अभियानांत प्रथम क्रमांक
सौंदाळा : ग्रामविकास, स्वच्छता आणि सर्वांगीण प्रगतीचा आदर्श ठरलेल्या मौजे सौंदाळा गावाने यंदा नेवासा तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार या तिनही…















