मक्तापूरमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा जंगी सत्कार
नेवासा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे मराठा सुकाणू समिती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनींचा जंगी सत्कार व स्वागत समारंभ उत्साहात पार…
















