आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कांदा

करजगाव येथील शेतकऱ्यांची कांदा बियाणात फसवणूक; ग्राहक मंचात कंपनी विरुद्ध तक्रार दाखल..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील करजगाव येथील तिन शेतकऱ्यांची कांदा बियाणात फसवणूक झाली असून संबंधित कंपनी विरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील…

मुद्रांक

सोनईत मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची दिवसाढवळ्या लूट?

100 रुपयांच्या स्टॅम्पसाठी 140, तर 500 च्या स्टॅम्पसाठी 550 रुपये आकारल्याचा आरोप. सोनई – येथील गजबजलेल्या भागातील काही मुद्रांक (स्टॅम्प) विक्रेत्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारून शेतकरी, विद्यार्थी,…

कृषी

कृषी तरंग शेती व शेतकरी समस्यांचा उपायासहित दस्तऐवज समीक्षण-प्राचार्य डॉ किशोर धनवटे

नेवासा-कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांचे कृषी तरंग हे पुस्तक नुकतेच प्रकाशित होत आहे. सद्यस्थितीत शेती आणि शेतकरी यांचे प्रश्न, तसेच त्यावर मार्ग काढण्याचा लेखकाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या…

शिवसेना

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पदाधिकारी जाहीर; श्रीरामपूर तालुक्यासाठी नव्या नियुक्त्या!

आपला जिल्हा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती…

शिवसेना

‘तक्षशिला’ च्या विद्यार्थ्यांकडून बालाजी दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

बालाजी देडगाव – येथील नामांकित तक्षशिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालाजी दिंडी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत केले. विद्यालयात आज भक्तीचा एक अनोखा रंग पाहायला मिळाला. हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या…

नेवासा नगरपंचायत

“कोणी पीएफचे पैसे देता का हो पैसे?” निवृत्त सफाई कर्मचाऱ्याचा किडनी उपचारासाठी टाहो!अधिकाऱ्यांची केवळ ‘तारीख पे तारीख’

नेवासा : “आम्ही वीस-पंचवीस वर्षे नेवाशाची घाण साफ केली. कोरोनात जीव धोक्यात घालून सेवा केली. आता आमचेच पीएफचे पैसे द्या हो… ऑपरेशन करायचे आहे,” असा हृदयद्रावक टाहो नेवासा नगरपंचायतीचे निवृत्त…

दंत महाविद्यालय

यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहिल्यानगर येथील विद्यार्थी राज्यात झळकले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमडीएस २०२४-२५ पदव्युत्तर परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहिल्यानगर या महाविद्यालयातील पदव्युत्तर कॉन्झवेटिव्ह विभागातील विद्यार्थी डॉ. पंजक…

उपसरपंच

नेवासा बुद्रुकचे माजी उपसरपंच कचरू पेचे यांचे निधन

नेवासा(प्रतिनिधी) : नेवासा बुद्रुक येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच कचरू सीताराम पेचे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते कै.कचरू पेचे यांच्या पश्चात दोन…

स्वयंरोजगारा

तरुणांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी; मालवाहतूक वाहन खरेदीवर ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान योजनेची घोषणा

नेवासा: नेवासा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व कष्टाळू तरुणांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इच्छुक तरुणांना मालवाहतूक वाहन…

घोडेगाव

घोडेगावात विठ्ठलभक्तांची सेवा; अन्नदानातून फुलला माणुसकीचा महाप्रसाद

घोडेगाव – आषाढी वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचा अखंड उत्सव. याच सेवाभावाचा जिवंत अनुभव सध्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध…

error: Content is protected !!