हरवलेले छत्र सरपंचांच्या माणुसकीने सापडले; बाप-लेकाची अश्रूंतून गळाभेट!
नेवासा : विठुरायाच्या ओढीने पंढरपूरची पायपीट करणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याचे जग अचानक वारीच्या जनसागरात हरवले. स्मरणशक्तीने साथ सोडल्यामुळे घराचा पत्ता आठवेना अन् वाट चुकून तब्बल महिनाभर त्या बापाला अन् त्याच्या…
















