लग्नसमारंभात लग्न वेळेचे बंधन ठेवण्याची काळाची गरज-जवळपास दीड ते दोन तास लग्न उशीराने लागत असल्याने नातेवाईकांना बरोबर वऱ्हाडीनां मनस्ताप
पाचेगाव फाटा – सध्या फेब्रुवारी महिना संपून मार्च महिनेचा प्रारंभ झाला आहे.त्यात यावर्षी अति उन्हाच्या झळा जाणू लागल्याने नागरिक अनावश्यक घर बाहेर फिरणे टाळत आहे.पण त्यात सध्या लग्नसराई देखील जोरात…










