आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: marathi news

गुन्हा

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव —माहेरहून १० लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह १६ जणांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रतिभा महेश दरंदले…

मारहाण

माहेरी गेलेल्या पत्नीला घरी घेण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळी कडून मारहाण; चाकुने वार करून जीवे मारण्याची धमकी..

घोडेगाव —पत्नीला मुंबई येथे सोबत घेऊन जाण्यासाठी घरी गेलेल्या जावयाला सासरच्या तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकुणे वार केल्याची घटना घोडेगाव येथे घडली. याप्रकरणी संदेश अँथोनी साठे (वय २८,…

मार्गदर्शिका वाटल्या नाहीत, रद्दीत गेल्या का? तहसील प्रशासनाला जाब!

नेवासा : विधानसभा निवडणुकीवेळी मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने पाठविलेल्या मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचविण्याऐवजी तहसील कार्यालयातच धूळ खात पडून राहिल्याचा आरोप आहे. वाटप न झालेल्या या मार्गदर्शिकांचे पुढे काय झाले? त्या रद्दीत…

पाणी

पावसामध्ये खंड खरीप पिके धोक्यात; कृत्रिम पावसासाठी योग्य वेळ – डॉ. अशोक ढगे

नेवासा: महाराष्ट्रामध्ये पावसाने फार मोठा खंड दिला आहे. काही ठिकाणी पाऊस वीस दिवसापासून बिलकुल नाही. त्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. कपाशीची वाढ चांगली नाही. मका व सोयाबीन पिके सुकू…

नागपंचमी

नागपंचमी व श्रावणी सोमवार निमित्ताने हजारो भाविकांनी घेतले नागदेवतेचे दर्शन

नेवासा – तालुक्यातील नागापूर येथे एकमेव नागदेवतेचे तथा नागनाथाचे मंदिर आहे. आज दिनांक 17 आठ 2026 रोजी हजारो भाविकांनी नागनाथाच्या दर्शनाचा लाभ घेतला.नागापूर हे या परिसरातील प्राचीन गाव असून येथे…

कीर्तन

हरवलेला सद्गुण जागेवर आणण्यासाठी कीर्तन; ‘पिंगळा’ फेम विशाल महाराज खोले यांची गुंजाळे येथे प्रभावी कीर्तनसेवा

घोडेगाव : राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे ४२ वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून, सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांच्या रसाळ व प्रभावी वाणीतून संपन्न…

ज्ञानेश्वरी

जैनपूर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

नेवासा | प्रल्हाद शिंदे : नेवासा तालुक्यातील जैनपुर येथे मंगळवार(दि. १८) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने,…

मुक्ताई बारव

८०० वर्षांची जलपरंपरा नव्याने जिवंत; मुक्ताई बारवचे १९ ऑगस्टला लोकार्पण

पिचडगाव : सुमारे ८०० वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास लाभलेल्या पिचडगाव येथील ऐतिहासिक मुक्ताई बारवचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले असून, या ऐतिहासिक जलवारशाचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३…

सरपंच

हरवलेले छत्र सरपंचांच्या माणुसकीने सापडले; बाप-लेकाची अश्रूंतून गळाभेट!

नेवासा : विठुरायाच्या ओढीने पंढरपूरची पायपीट करणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याचे जग अचानक वारीच्या जनसागरात हरवले. स्मरणशक्तीने साथ सोडल्यामुळे घराचा पत्ता आठवेना अन् वाट चुकून तब्बल महिनाभर त्या बापाला अन् त्याच्या…

रक्तदान

करजगाव येथे स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

घोडेगाव (वार्ताहर) — ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त करजगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने…

error: Content is protected !!