जळके बुद्रुक वि वि का सोसायटीच्या अध्यक्षपदी शशीकला झगरे तर उपअध्यक्षपदी हरिभाऊ थोरात
देवगड फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेल्या जळके बुद्रुक येथील वि वि का सोसायटी च्या अध्यक्ष पदी शंकरराव गडाख गटाचे शशिकला रामदास झगरे तर उपअध्यक्षपदी हरिभाऊ बापू थोरात…






