जिल्हा व तालुका प्रशासनाला शिवरस्ता व शिव पानंद,शेतरस्ते खुले करण्याचे तातडीचे आदेश निर्गमित करण्याची ग्वाही -प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक
नेवासा – महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या सुरू असलेल्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्यव्यापी प्रशासकीय…