अण्णासाहेब पवार यांचे दुःखद निधन
नेवासा : येथील संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणातील ग्रंथ विक्रेते अण्णासाहेब पुंजाराम पवार (वय ५७वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली सून नातवंडेअसा परिवार आहे.नेवासा येथील संत ज्ञानेश्वर…
















