आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

मृत्यू

साठवून तलावामध्ये तीन युवकाचा मृत्यू घोडेगाव येथील घटना नातेवाईकांचा टाहो, सर्वत्र शोककळा, तिन्हीही युवक सापडले..

सोनई /शनिशिंगणापूर– नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जीवन प्राधिकरणाच्या गेल्या काही वर्षांपासून संथ गतीने साठवण तलावाचे काम चालू असलेल्या साठवण तलावामध्ये तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.यामध्ये रिहान…

हॉलीबॉल

सोनईत 4 ते 5 एप्रिलला राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन; 50 संघांचा सहभाग.

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते उद्घाटन; पारितोषिकांसह क्रीडारसिकांना पर्वणी यशवंत स्पोर्ट्स क्लब सोनई व माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनई येथे दि. 4 एप्रिल ते 5…

लंघे

आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मक्तापूर येथे सभामंडपसाठी १० लाखांचा निधी.

नेवासा -: नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये विद्यमान आमदार श्री.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मारुती मंदिरासमोर सभा मंडप चे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाची पाहणी करून सभा मंडप…

नॅशनल स्कॉलरशिप

वेदिका मुथ्था नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत नेवासा तालुक्यात प्रथम…

नेवासा फाटा : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भानसहिवरे (ता.नेवासा)येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी वेदिका निलेशकुमार मुथ्था हिने नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात नववी जिल्ह्यात दुसरी व तालुक्यात पहिली येण्याचा बहुमान मिळाला.…

हमीभावा

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर  कारवाई करणार – नंदकुमार पाटील

नेवासा – हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा ईशारा नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी दिला आहे. या वर्षांपासून केंद्र सरकारने गव्हाचा…

खांब

गेवराई येथे विजेच्या खांबाला आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नेवासा – तालुक्यातील गेवराई येथे वाऱ्यामुळे रोडवर आडवा पडलेल्या लाईटच्या खांबाला दुचाकी आदळून अपघात झाल्याची घटना काल झालेल्या पावसाच्या व सोसाट्याचा वाऱ्यात घडली आहे. या घटनेत गेवराई येथील राहुल अशोक…

बनावट कागदपत्रे

घोडेगाव येथे किरकोळ वादातून मारहाण; सोनई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव – सोनई पोलिस स्टेशन हद्दीतील घोडेगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुक्ताबाई रामकिसन…

कृषी

कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोक ढगे यांना आयकॉन 2026 अवॉर्ड जाहीर

नेवासा- अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमिपुत्र व नामवंत कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांना कृषी आयकॉन्स अवॉर्ड 2026 जाहीर झाला आहेनेवासा ऐतिहासिक व धार्मिक भूमिती कृषी पत्राचा हा सुवर्ण सन्मान आहे. कृषी…

लंघे

नेवासाकरांची तहान भागणार आ. लंघे यांचा पाठपुरावा; हाय-प्रेशर मोटार दाखल

नेवासा : गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला नेवासा शहराचा पाणीप्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आ. विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नांतून पाणीपुरवठा यंत्रणेचेआधुनिकीकरण सुरू असून, नवीन उच्च क्षमतेच्या…

शनिशिंगणापूर

श्री शनिशिंगणापूर येथील गावकरी गेट उघडल्याने गावकऱ्यांकडून स्वागत

शनिशिंगणापूर – शनिशिंगणापूर येथील गावकरी गेट खुले करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. गावकऱ्यांकडून सातत्याने याचा पाठपुरावा सुरू होता. शनैश्वर देवस्थानचे प्रशासक व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यता दिल्याने…

error: Content is protected !!