गावखेड्यातून थेट पडद्यावर : भेंडा फॅक्टरी येथील तरुणांनी बनवला वेब सिनेमा ‘पलटी फायर’!
हास्य,मैत्री आणि आयुष्याची ‘पलटी’ दाखवणारा मराठी चित्रपट “पलटी फायर” नेवासे – आजच्या धावपळीच्या युगात आयुष्यात माणसाला काही क्षण तरी मनापासून हसवणारा सिनेमा फार गरजेचा आहे अशीच हसत-खेळत आयुष्याची गंमत दाखवणारी…






