
घोडेगाव – अशोक चौधरी यांची नुकतीच सैनिक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एम.ए. (राज्यशास्त्र), बी.पी.एड., डी.एड.
आर्मी सेवा : हवालदार-क्लार्क १९ वर्षे उल्लेखनीय सेवा सेवानिवृत्ती नंतर १५ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत राहून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान तसेच एक समर्पित समाजसेवक म्हणून कार्य.

त्रिदल माजी सैनिक सेवा संघ – कोर कमिटी अध्यक्ष, महाराष्ट्र, सैनिक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य – अधिकृत सभासद
या सर्व संघटनांच्या माध्यमातून सैनिक व त्यांच्या परिवारासाठी अहोरात्र कार्य करणारे, त्यांच्या अडचणींना तात्काळ धावून जाणारे आणि सदैव मदतीस तत्पर असे नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. सैनिक व सैनिक परिवाराच्या कल्याणासाठी केलेले त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







