आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: घोडेगाव

गोवंशीय

चांदा येथे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले सहा गोवंशीय जनावरांची सुटका, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

घोडेगाव— सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.सदर आदेशानुसार…

किड्स किंग्डम अकॅडमी

किड्स किंग्डम अकॅडमी ने दहावी सिबिएसी चा शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी राखली..

घोडेगाव —-तीन वर्षापासून यंदा ही किड्स किंग्डम अकॅडमी सलग चौथ्या वर्षी नेवासा तालुक्यात प्रथम बाजी मारली.नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंगडम अकॅडमी यांनी निकालाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे.…

बनावट कागदपत्रे

घोडेगाव येथे पुर्व वैमनस्यातून दुचाकिसह जनावरांचा चारा पेटवीला..

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पुर्व वैमनस्यातून दोन दुचांकिसह जनावरांचा चारा पेटविण्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी नितीन शिरसाठ याचा खुन केल्याचा राग…

बाबासाहेब आंबेडकर

किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

घोडेगाव —नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा केवळ एक उत्सव नाही, तर सामाजिक समतेचा आणि…

गोवंशीय

कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांची चांदा येथुन सुटका..

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील चांदा येथुन कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशी मोहल्ला चांदा येथे…

गुन्हा

घोडेगाव जलजिवन तलावात बुडून मयत झालेल्या मुलांच्या पालकांकडून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल..

घोडेगाव— दि. ३१मार्च रोजी दुपारी ४.३७ वाजण्याच्या पुर्वी येथील जलजिवन मिशन तलावात प्रथमेश सुभाष काळे (वय.१७), जिवण रविंद्र आव्हाड, (वय.१७), शोयब अय्युब शेख(वय.१७) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. सदर…

दारू

चांदा येथील विनापरवाना गावठी दारू अड्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथील विनापरवाना गावठी दारू अड्यावर अहील्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दि. ९ रोजी कारवाई केली. यामध्ये चांदा ते महालक्ष्मी हिवरे रोडवर सुमंत रावसाहेब थोरात…

घोडेगाव अपघात

मृतांचे नातेवाईक आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत; घोडेगाव अपघाताला आठवडा उलटला, तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

घोडेगाव – नेवासा तालुक्याचे माजी आ. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनच्या हर घर जल योजनेअंतर्गत घोडेगाव पाणी योजनेला मंजूरी मिळाली होती. चार वर्षांपूर्वी म्हणजेच साधारणः 2022 साली या कामासाठी…

शिंगणापूर

शनी शिंगणापूर मध्ये पुन्हा एकदा लटकुंचा सुळसुळाट.

घोडेगाव—– नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथे सध्या लटकुंचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढला आहे. भाविकांच्या वाहनाला आपले वाहन आडवे लावणे, त्यांना विशिष्ट दुकानात पुजा साहित्य घेण्यासाठी आग्रह धरणे त्या ठिकाणी गेल्यावर…

बनावट कागदपत्रे

लोहगाव येथील शेतीच्या वादातून हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील लोहगाव शेतीच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत पहिली फिर्याद प्रमोद पंढरीनाथ पटारे वय २१ यांनी दिली…

error: Content is protected !!