घोडेगाव —-तीन वर्षापासून यंदा ही किड्स किंग्डम अकॅडमी सलग चौथ्या वर्षी नेवासा तालुक्यात प्रथम बाजी मारली.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंगडम अकॅडमी यांनी निकालाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी दहावी चा सी.बी.एस.सी चा निकाल जाहीर झाला. किड्स किंगडम अकॅडेमी चा निकाल शंभर टक्के लागला आहे. ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून जास्ती गुण मिळवून नेवासा तालुक्यामध्ये शाळेचे नाव मोठे केले आहे.पृथ्वीराज वाघ(९९), किरण जनविर (९८.८०) , अर्पीता शेटे(९८), वरद जाधव(९६.४), मनस्वी दहातोंडे (९६.४), खुशी दरंदले (९५.६) , जानवी तांबे (९५.५), अर्चीत चंगेडीया(९५.४), सर्वश शेटे(९५.४), जय गांधी ९५.२), आदिती मोटे(९४.६), समृद्धी बानकर (९४.४),

सत्यजित सोनवणे (९४.४), तनवी कर्जुले (९४.४), सिध्दी मोरे (९४.२), सार्थक देवतरसे (९३.६०), श्रावणी होन(९३), अनुष्का बानकर (९२.८), विक्रम बानकर (९२.८), अर्थव शेटे (९२.६),श्रध्दा गडाख(९२.६), सोहम दहिफळे(९२.२), अक्षरा मतकर(९२), संस्कृती बानकर (९१.८), अक्षदा गिते (९१.६), आशुतोष सोनवणे (९१.१), अर्जुन जनवीर (९०), वेदीका गडाख(९०), साईराज आंधळे (.८९.८)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हनुमंत फटाले , सुशीलकुमार मोटे , सागर हापसे , संदेश खरात , उज्वला तांबे , खुशबू लोढा , पल्लवी बेल्हेकर या शिक्षकांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







