आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: October 2026

पंचनामे

नेवासा महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर; सुट्टीच्या दिवशी सुद्धा पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, शेतकऱ्यांना दिलासा!

नेवासा : तालुक्यात संपूर्ण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सोयाबीन, कपाशी, बाजरी आणि मका यांसारखी पिके…

घरफोडी

नेवासा पोलिसांची मोठी कारवाई! कदम वस्तीवर घरफोडी करणारा आरोपी नाशिकमधून जेरबंद

नेवासा पोलिसांनी उघडकीस आणल्या तीन घरफोड्या; श्रीरामपूर आणि नाशिक जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती नेवासा – नेवासा शहरातील उस्थळ रोड परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण…

शंकरराव गडाख

नेवासा सोसायटी मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज; जिल्हा बँकेत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

राजकीय घडामोडी – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला…

निवडणूक

नेवाशात काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध

नेवासा – नेवासा तालुक्यात निवडूक आयोगाकडून राबविण्यात आलेल्या एसआईआर प्रक्रियेचा व निवडणूक आयोगाचा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला.नुकतीच निवडणूक आयोगाकडून राज्यभर विशेष सखोल मतदार पडताळणी (एसआईआर…

स्वामी समर्थ

‘स्वामी समर्थ’ शेतकऱ्यांची कामधेनू; योग्य भाव व न्याय देण्यासाठी कटिबद्ध — डॉ. ममता शिवतारे-लांडे

माळेवाडी येथे तिसऱ्या गळीत हंगामासाठी बॉयलर पूजन; यंदा साडेचार ते पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट नेवासा तालुका : नेवासा तालुक्यातील माळेवाडी येथे कार्यरत असलेल्या स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीजच्या तिसऱ्या…

error: Content is protected !!