रक्तदानाचे अर्ध शतक पूर्ण केल्याबद्दल बालेंद्र पोतदार यांचा गौरव
नेवासा – नेवासा येथील सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी रक्तदानाचे अर्ध शतक पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव एस…
















