ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये 2001 बॅचचा भव्य स्नेहमेळावा; माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला डिजीटल बोर्डाची भेट
नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे इयत्ता 10 वी, बॅच 2001 च्या माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…
















