नेवासा शहरातील व्यापाऱ्यांच्या गतिरोधक बसविण्याची मागणीला बांधकाम विभागाची केराची टोपली; ५ महिने उलटूनही दखल नाही.
नेवासा : नेवासा शहरातील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या चौकात व्यापाऱ्यांनी गतिरोधक बसविण्यासाठी ५ महिन्यांपूर्वी केलेल्या मागणीला बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत नोव्हेंबर २०२५ मध्ये व्यापाऱ्यांना आश्वासन देण्यात…
















